शिवजयंती
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी विभाग आणि पालक शिक्षक संघा तर्फे शिवजयंती साजरी करण्या आली, त्याची काही क्षणचित्रे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सचिन मदगे सोबत, डॉ पांडुरंग पंडित, श्री. प्रमोद केरकर, डॉ. गीता येर्लेकर, डॉ दुर्गेश माजिक , प्रा. ओंकार गोवेकर व विद्यार्थी.
