गजर मराठी मनाचा

दि. १९ फेब्रुवारी २०२६ ते दि. २७ फेब्रुवारी २०२६ म्हणजेच शिवजयंती ते मराठी भाषा गौरव दिन पर्यंत गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘गजर मराठी मनाचा’ या नावाने मराठी सप्ताह साजरा करण्यात आला. या धर्म्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

एकपात्री सादरीकरण स्पर्धा
भित्तीपत्रक स्पर्धा
निबंध लेखन स्पर्धा
भक्ती गीत गायन स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
रांगोळी स्पर्धा

यात भाग घेणारे विद्यार्थी व शिक्षक.

Skip to content Click to listen highlighted text!