कविता सादरीकरण स्पर्धा

अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान तर्फे शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कविता सादरीकरण स्पर्धेत कु. युवराज्ञी नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत तृतीय वर्ष कला शाखेच्या कु. सिया ठाकूर हिला तृतीय पारितोषिक प्राप्त.

Skip to content Click to listen highlighted text!