Skip to content

‘आजच्या परिप्रेक्षात श्यामची आई’ या विषयावर व्याख्यान

 

 

हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय परमल गोवा, मराठी विभाग आणि गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला डिचोली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक वितरण सोहळा आणि व्याख्यान दि. २९ सप्टेंबर २०२३ संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रा. कुलदिप कामत यांचे ‘आजच्या परिप्रेक्षात श्यामची आई’ या विषयावर व्याख्यान झाले

Click to listen highlighted text!